Online Advice and Guidance:-
काही कारणामुळे आपल्याला रत्नागिरी किंवा मुंबई ऑफिसला येऊन अमितसरांची किंवा गौरीताईंची भेट घेणे शक्य नसेल तर आपण ऑनलाईन सल्ला घेऊ शकता.
वास्तुशास्त्र
ज्योतिष मार्गदर्शन
जन्मकुंडली काढणे आणि आपल्या समस्यांवर उपाय.
ऑनलाइन मार्गदर्शन घेताना असिस्टंटशी बोलून नंतर तुमचे सर किंवा मॅडमबरोबर बोलणे होते.त्यानंतर इतर माहिती घेऊन तुम्हाला प्रथम फी सांगितली जाते.फी जमा केल्यावरच सल्ला दिला जातो.
बाहेरगावच्या व्यक्तींना ऑनलाइन सल्ल्याने फायदा हा तुमच्या जाणे-येणे रहाणे इत्यादी खर्च वाचतो. शिवाय वेळ,दगदग वाचते.
(मर्यादा ही की जागेतील स्पंदने कळत नाहीत.)
अनेक व्यक्ती ऑनलाइन सल्ला घेतात, त्यांना उत्तम लाभ होतो. विश्वास दृढ होतो.कालांतराने ते अमित सरांची प्रत्यक्ष वास्तू मार्गदर्शन विजिट घेतात.